Twitter

Follow palashbiswaskl on Twitter

Tuesday, January 17, 2012

Fwd: [Clean India - स्वच्छ भारत] डॉ बाबासाहेबामुले आम्ही काय होतो व काय जालो परंतु...



---------- Forwarded message ----------
From: Rakesh Kelkar <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2012/1/17
Subject: [Clean India - स्वच्छ भारत] डॉ बाबासाहेबामुले आम्ही काय होतो व काय जालो परंतु...
To: Clean India - स्वच्छ भारत <271611512851181@groups.facebook.com>


डॉ बाबासाहेबामुले आम्ही काय होतो व काय जालो...
Rakesh Kelkar 1:42pm Jan 17
डॉ बाबासाहेबामुले आम्ही काय होतो व काय जालो परंतु आपली सामाजिक जबाबदारी विसरलो अंधाराकडून - प्रकाशाकडे
अज्ञानाकडून – विज्ञानाकडे
उघड्यावरून – सुटाबुटाकडे
बेघराकडून – घराकडे
भारतीय बैठकीवरून – खुर्ची टेबलाकडे
पायी प्रवासावरून – लाल दिव्याच्या गाडीकडे
उष्ट्या जेवणावरून – ताजेतवाने अन्नाकडे
पाण्याच्या घोटा कडून – पाण्याचा तलावाकडे
मनुवादी वृतीकडून – मानवतेकडे
गाव खेड्याकडून – शहराकडे
गरिबीवरून – श्रीमंतीकडे
साधारण नागरिकाकडून - आमदार खासदाराकडे
नोकरावरून – साहेबाकडे
मजुरावरून – मालकाकडे
सदस्यावरून – संचालकाकडे
फुटक्या नाशिबाकडून – भाग्यशाली नशिबाकडे
३६ कोटी देवदेवातांकडून – तथागत गौतम बुद्धाकडे
श्री-श्रीमतीवरून – आयुष्यमान-आयुष्यमतिकडे
मंगळसूत्रातील काळ्या मन्यांकडून – पांढऱ्या मनी मोत्यांकडे
धातूंच्या अलंकारावरून – सोन्याचांदीच्या अलंकाराकडे
गटा कडून – संघटनेकडे
गल्लीवरून – दिल्लीकडे
श्रोत्यांवरून – वक्त्यांकडे
काशीवरून – दिक्षाभूमी नागपूरकडे
हिंदू धर्मातून – बौद्ध धम्माकडे
गुलामगिरीतून – व्यक्ती स्वातंत्र्याकडे
विषमतेकडून – समतेकडे
हुकुमशाही वरून – लोकशाहीकडे

या सर्व गोष्टी ऐकायला बरे वाटतात ना, या सर्व आम्हाला हिंदू धर्मामध्ये
राहून जादूची कांडी फिरविल्या सारख्या सहजासहजी नाही मिळाल्या, त्यासाठी
आमच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनेकवेळा उपाशी पोटी राहून,
कुटुंबापासून दूर राहून, रात्रंदिवस अभ्यास करून, मनुवादी वृतींशी वैचारिक
लढा देवून, अहिंसावादी मार्गाने आणि विरोध करणाऱ्या महात्म्याला पुणे
करारात जीवाच दान देवून आमच्या बहुजनांसाठी स्व:ताचे आयुष्य उपयोगात आणणारे
जगातील एकमेव 'महामानव' आहेत. आणि या महामानवास जगामध्ये तोड नाही.
'बाबा' आपणास माझे त्रिवार अभिवादन !
विचार करा, आपण काय करतो आहोत आपल्या समाजासाठी?

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

PalahBiswas On Unique Identity No1.mpg

Tweeter

Blog Archive

Welcome Friends

Election 2008

MoneyControl Watch List

Google Finance Market Summary

Einstein Quote of the Day

Phone Arena

Computor

News Reel

Cricket

CNN

Google News

Al Jazeera

BBC

France 24

Market News

NASA

National Geographic

Wild Life

NBC

Sky TV